Shivsena Shinde Group | शिवसेना शिंदे गटाचा ४ राज्यांमध्ये भाजपला पाठिंबा, मुख्यमंत्री प्रचाराला…
मुंबई : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly Elections 2023) शिवसेना शिंदे गटाने (Shivsena Shinde Group) भाजपला (BJP) पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हेदेखील भाजपचा प्रचार करायला…