Ajit Pawar | ‘… म्हणून सरकारच्या चहापानावर बहिष्कार’ – अजित पवार
नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - Ajit Pawar | विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (दि. 19) सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथेप्रमाणे विरोधी पक्षांच्या आमदारांसाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.…