अभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपप्रवेश, रामपूर मधून लढणार ?
नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याबाबतची माहिती एएनआय या…