जलसंपदा मंत्री गिरीष महाजन ‘नाच्या’ आघाडीतील ‘या’ नेत्याची जीभ घसरली
सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - मोदी सरकारनं कलम ३७० मधील तरतुदी शिथिल करण्यासह जम्मू-काश्मीरचं विभाजन केलं. त्यानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. भाजपाचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनीही याचा आनंद साजरा करत चक्क डान्स केला आहे.…