गॅलरीतून डोकावताना तोल जाऊन आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू
भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईनगॅलरीतून डोकावताना तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडून ८ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना भिवंडी शहरातील इस्लामपुरा परिसरात शनिवारी दुपारी घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत सुद्धा कैद झाली आहे.…