Sushma Andhare on Tanaji Sawant | ‘हा छोटा ट्रेलर, तुमच्यासाठी स्पेशल…’,…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Sushma Andhare on Tanaji Sawant | ठाकरे गटाच्या (Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या भाषणावरुन शिंदे गटाचे (Shinde Group) नेते, आमदार प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहेत. आमदार संजय शिरसाट (MLA…