सावधान ! अहमदनगरमध्ये पाणीपुरीच्या पाण्यात अळ्या आढळल्याने सर्वत्र ‘खळबळ’ (व्हिडीओ)
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील नेप्ती नाक्यावरील चौकात पाणीपुरीच्या पाण्यात चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. शहरातील हातगाडी व्यावसायिकांची महापालिका आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची तपासणी होत नाही. त्यामुळेच आता…