Gajanan Kirtikar | ‘हा’ प्रश्न विचारताच गजानन कीर्तिकर पत्रकारावर भडकले, म्हणाले…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटात म्हणजे ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला आहे. त्यावर आज पुण्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar)…