अजयच्या ‘या’ चित्रपटासाठी प्रेक्षकांना करावी लागणार प्रतीक्षा
मुंबई :वृत्तसंस्था - बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘दे दे प्यार दे’ ची रिलीज डेट लांबणीवर पडली आहे. हा चित्रपट १५ मार्चला रिलीज होणार होता. परंतु त्याची तारीख बदलून १७मे करण्यात आली आहे.‘दे दे प्यार दे’च्या मेकर्सने खुद्द याची…