गेल्या १५ दिवसात मुंबईसह राज्यात काही ठिकाणी ‘रेकॉर्ड ब्रेक’ पाऊस !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जुलै महिन्यात थोड्या मंदावलेल्या पावसाने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात धो - धो बरसत मुंबई आणि उपनगर तसेच राज्यात हजेरी लावली. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्याचे…