खुद्द सरदार वल्लभभाई पटेल यांचाच होता पुतळ्यांना विरोध
पोलीसनामा ऑनलाईन - भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याचे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ चे अनावरण मोठ्या दिमाखात आज करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला . हा पुतळा नर्मदा…