Tanisha Mukherjee | अभिनेत्री काजोलच्या बहिणीला कोरोनाची लागण

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री काजोलची (Kajol) बहीण तनीषा मुखर्जीला (Tanisha Mukherjee) कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. तिने स्वतः यासंदर्भात पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे. तनिषाला (Tanisha Mukherjee) काजोलएवढी प्रसिद्धी मिळाली नसली तरी तिने बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये काम केले आहे.

या अगोदर तनीषा मुखर्जीने (Tanisha Mukherjee) मनोरंजन क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका बिग बॉसमध्येसुद्धा (Big Boss) भाग घेतला होता. त्यावेळी तिला चाहत्यांची पसंती मिळाली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटींना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

या अगोदर प्रसिद्ध अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) आणि त्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Actress Urmila Matondkar)
यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली होती. तनीषाने सोशल मीडियावर आपल्याला कोरोना झाल्याची पोस्ट लिहिली आहे.
तिने आपल्या पोस्टमध्ये मी कोरोना संक्रमित झाले आहे. त्यासाठी मी स्वत काही दिवस होम आयसोलेशन (Home Isolation) मध्ये राहणार असल्याचे सांगितलं आहे.

 

Web Title :- Tanisha Mukherjee | bollywood actress kajol sister tanisha Mukherjee covid 19 positive now home isolation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | आता PF बॅलन्स जाणून घेणे आणखी सोपे, 2 मिनिटात जाणून घ्या अकाऊंटमध्ये किती आहेत पैसे

Pune Crime | वाहन चाेरट्याकडून दोन गाड्या हस्तगत; डेक्कन पोलिसांची कामगिरी

Maharashtra Rains | पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसणार, मराठवाड्याला ‘अवकाळी’चा इशारा

Monalisa | मोनालिसाच्या ‘या’ हॉट फोटोंमुळं नेटकऱी झाले ‘गरम’

Alanna Panday | अनन्या पांडेच्या बहिणीचा बॉयफ्रेंडसोबत व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओमध्ये त्यांनी केली हॉटनेसची हद्द पार (Video)

Pooja Hegde | पूजा हेगडच्या बिकिनीतील हॉट फोटोनं सोशल मीडियावर लावली आग (PHOTOS)