‘या’ कलाकारांच्या वाईट सवयी एकूण चाहते होतील हैराण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या देशात कलाकारांचे फॉलोअर्स खुप जास्त आहे. चाहते आपल्या आवडत्या कलाकारांवर अतिशय प्रेम करतात. त्याचबरोबर चाहते अभिनेत्यांच्या स्टाईलचे कॉपी करत असतात. पण तुम्हाला माहित नाही की बॉलिवूडमधले अनेक अभिनेते आणि अभिनेत्रीच्या सवयी खुप वाईट आहे. या लिस्ट मध्ये अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री सुष्मिता सेन यांसारखे मोठे कलाकार सामील आहेत.

बॉलिवूडच्या कलाकारांची या वाईट सवयी

शाहरुख खान- बॉलिवूडमध्ये एक असे नाव आहे ज्याचा चित्रपट सुपरहिट होतो. याचे नाव आहे अभिनेता शाहरुख खान याची एक वाईट सवय आहे. ती म्हणजे शाहरुख नेहमी चांगला दिसण्यासाठी आपली बुट कधीच काढत नाही. जर शाहरुखला बुट घालून झोपण्याची परवानगी दिली तर तो हे ही करेल.

सुष्मिता सेन – सुष्मिताला स्मोकींग करण्याची वाईट सवय आहे. त्याचबरोबर तिला खुल्या टेरेसवर आंघोळ करण्याची देखील वाईट सवय आहे. तिने यासाठी टेरेसवर खास तयारी करुन ठेवली आहे.

शाहिद कपूर – बॉलिवूडचा अभिनेता शाहिद कपूर याला स्मोकींगची सवय नाही पण त्याला कॉफी पिण्याची खुप सवय आहे. जर त्याने काही वेळ कॉफी पिली नाही तर शाहिद बैचेन होतो. याचा खुलासा शाहिदने एका मुलाखतीत केला.

जॉन अब्राहम – जॉन अब्राहमला बाईक चालवण्याची खुप सवय आहे हे आपण सगळे जाणताच. काही वेळा असे होते की, बाईक चालवण्याच्या सवयीमुळे शुटिंग थांबवावी लागते.

जितेंद्र – जपिंग जैग जीतेंद्र त्याच्या काळातील खुप चांगले डान्सर आहे. पण जीतेंद्र यांना खुप वाईट सवय आहे ती म्हणजे ते टॉयलेटमध्ये गेले तरी काहीतरी खात असतात. कधीकधी हातात पपई घेऊन जातात तर कधी टायलेटमध्ये जात जात खातात.