काँग्रेसनं पुन्हा ही ‘चूक’ केली मग पाकिस्तानला होणार ‘फायदा’ !

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत पकडण्यात आलेल्या डीएसपी दविंदर सिंह यांच्यावरून विरोधात असलेल्या काँग्रेसने भाजपवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस नेता अधीर रंजन चौधरी यांनी भाजपविरोधात हल्लबोल सुरु केला आहे. पुलवामा बाबत देण्यात आलेल्या काँग्रेस वक्तव्यामुळे पाकिस्तानलाच मोठा फायदा होणार आहे. जाणून घेऊयात नेमका काय होईल फायदा.

dsp

दविंदर सिंह दहशतवाद्यांना घेऊन जम्मूला चालला होता त्यावेळी त्यासोबत दोन दहशहतवादी देखील होते तसेच ज्या गाडीमधून हे सर्व जण चालले होते त्यामध्ये काही ग्रेनेड बॉम्ब होते नंतर दविंदर यांच्या घरावर देखील छापे मारण्यात आले होते.


अधीर रंजन चौधरी ने दिया ये बयान
काय म्हणाले अधीर रंजन चौधरी

या सर्व प्रकरणानंतर काँग्रेस नेता अधीर रंजन चौधरी यांनी ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला. एका ट्विटमध्ये ते म्हणतात, दविंदर सिंह यांचे खरे नाव दविंदर खान तर नाही ना ? तसेच आपल्या एका ट्विटमध्ये त्यांनी पुलवामा बाबत देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणतात सगळ्यांचा माहित आहे पुलवामामध्ये कोणाचा हात होता हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र या त्यांच्या वक्तव्यांमुळे केवळ पाकिस्तानलाच मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

यह बयान पाकिस्‍तान का पक्ष लेने वाला है

पाकिस्तानची बाजू घेणारे वक्तव्य
विखे सिंह यांनी सांगितले की, दविंदर सिंह यांची चौकशी सुरु आहे. मात्र अधीर रंजन यांचे नाव देखील अधीर रंजन खान असते तर त्यांचे वक्तव्याकडे लक्ष देता आले असते.

भारत पर हमला और पाकिस्‍तान को बचाने की साजिश

भारतावर हल्ला आणि पाकिस्तानला वाचवण्याचा प्रयत्न
दहशतवादावर धर्माचे राजकारण करणे हा काँग्रीसचं स्वभाव आहे. त्यामुळे काँग्रेस नेहमीच अशी वक्तव्य करते ज्याचा फायदा भारताला नाही तर पाकिस्तानला होईल अशी घणाघाती टीका भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर केली आहे. तसेच सोनिया – राहुल यांच्या मनात शंका आहे का पुलवामा हल्ला पाकिस्तानने केला नाही ? तशी शंका असेल तर त्यांनी स्पष्टपणे ती बोलवून दाखवावी असे पात्रा यावेळी म्हणाले.
कैसे ये बयान पाकिस्‍तान की मदद करेगा

या वक्तव्यांमुळे कशी होणार पाकिस्तानला मदत
पुलवामा हल्ल्याची जबाबदारी मसूद अझर या दहशवाद्याने घेतली होती त्यानंतर सर्व जगासमोर पाकिस्तानचा बुरखा फाटला होता मात्र आता भारतातूनच या हल्ल्याबाबत संशय व्यक्त केला गेल्याने पाकिस्तान याचा फायदा उचलून भारताला खोटे पडण्याचा नक्कीच प्रयत्न करेल त्यामुळे काँग्रेसच्या या नेत्याच्या वक्तव्याचा पाकिस्तानला फायदा होणार आहे.

कांग्रेस की ये गलतियां भी देश पर पड़ चुकी है भारी

काँग्रेसच्या या चुका देखील देशाला पडल्या आहेत महाग
मुंबई हल्ल्यानंतर काँग्रेस नेता दिग्विजय सिंह यांनी म्हंटले होते की, या हल्ल्यामध्ये आर एस एसचा हाथ आहे त्यांची बॉम्ब बनवण्याचा कारखाना आहे. जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तानचा बुरखा फाडतो त्यावेळी पाकिस्तानकडून अशा नेत्यांच्या वक्तव्याची ढाल बनवली जाते आणि ही वक्तव्य भारतावरच वापरली जातात असे आतापर्यंत अनेकदा घडले आहे.
राहुल गांधी के इस बयान से पाक उठा चुका है फायदा

राहुल गांधींच्या या वक्तव्याचा पाकिस्तानने उचलला आहे फायदा
जम्मू काश्मीरच्या लोकांचे स्वातंत्र्य संपवून वीस दिवस झाले आहेत,काश्मीर दौऱ्यानंतर आम्हाला मीडिया आणि तेथील लोकांवर असलेला दबाव लक्षात आला अशा प्रकारचे एक ट्विट काँग्रेसचे राहुल गांधी यांनी केले होते. राहुल गांधी यांच्या ट्विटला पाकिस्तानी मीडियाने हायलाईट करून भारताविरोधातच दाखवले होते.
सुरजेवाला ने भी इस मामले पर दिया है ये बयान

सुरजेवाला यांनी देखील याबाबत केले आहे वक्तव्य
अटक करण्यात आलेले डीएसपी पुलवामाचे देखील प्रभारी होते. पंतप्रधान मोदी, शहा आणि राजनाथ सिंह यांनी पूलमान हल्ल्यात आरडीएक्स कोठून आले ? गाडी कोण चालवत होते ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नव्हती त्यामुळे आता पकडलेल्या डीएसपींचा यामध्ये काही हात तर नव्हता ना ? या सर्व प्रकारांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी वक्त केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like