home page top 1
Browsing Tag

kashmir

CM ‘रेवडी’ पैलवान, आम्ही रेवडी ‘पैलवाना’ शी कुस्ती नाही खेळत : शरद पवार

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - काश्मीरमध्ये जाऊन शेती कोण करणार असा प्रश्न शरद पवार यांनी जाहीर सभेत विचारला. त्यावेळी उपस्थितांनी इथली शेती परवडत नाही तिथं कोण मरायला शेती करायला जाणार असे उत्तर दिले. धनंजय मुंडे यांच्या आंबेजोगाई येथील प्रचार…

‘चंपा’नंतर राज ठाकरेंचा ‘टरबूज’चा उल्लेख, मुख्यमंत्र्यांची उडवली खिल्ली

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणुकीत चंपाची चंपी करणार असे म्हणत राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यातील सभेत निशाणा साधला होता. तर आज नाशिक येथील सभेत टरबूज असा उल्लेख करत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला…

काश्मीरच्या लोकांना कोंडून ठेवलंय : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - काश्मीर मध्ये गेल्या दोन महिन्यापासुन कलम 144 का लावण्यात आले ? याचा सरकारने खुलासा करावा असा प्रश्न अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विचारला. कलम 144 लावून साठ दिवसापासुन काश्मीरच्या लोकांना कोंडून ठेवले असा आरोप अ‍ॅड.…

‘या’ 3 कारणांमुळं राफेलला काऊंटर करणारे रडार सिस्टीम पाकिस्तानला देण्यास चीननं दिला साफ…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात राफेल फायटर दाखल झाल्यापासून पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. राफेलचा सामना करावा लागणार असल्यामुळे पाकिस्तानने आपला मित्र असलेल्या चीनकडून उधार लढावू विमान मागितले. मात्र चीनने ते देण्यास साफ नकार दिला आहे.…

काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर संपुर्ण जग आपल्या सोबत : अमित शहा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत भाजपचे अध्यक्ष अमित शाह राज्यात दाखल झाले आहेत. सांगली सभेत बोलताना अमित शाह यांनी सांगितले की मोदी सरकारने काश्मीरमधून कलम 370 रद्द केले. त्यानंतर आज संपूर्ण जग आपल्या…

केंद्रीय कर्मचारी व शेतकर्‍यांना मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट ; जाणून घ्या मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने शेतकरी व केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना दिवाळी भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत खात्याला आधारशी जोडण्याची मुदतवाढ देण्यात आली तर दुसरीकडे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई…

PoK मधील 5300 विस्थापित कुटुंबियांना मोदी सरकारचं ‘गिफ्ट’, 5 लाख 50 हजाराच्या मदतीची…

नवी दिल्ली :वृत्तसंस्था - केंद्र सरकारने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मिरमधून विस्थापित झालेल्या कुटुंबीयांविषयी एक मोठा निर्णय घेतला आहे. या कुटुंबियांना केंद्र सरकार मदत करणार असून 5300 कुटुंबाना साडेपाच लाख रुपये मदत देण्याची मोदी…

काय सांगता ! होय, पाकिस्तानचा भारताला ‘अल्टिमेटम’, दिली जूनपर्यंतची मुदत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर भारताशी व्यापार आणि सर्व प्रकारचे संबंध पाकिस्तानने तोडले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा पाकिस्तानने भारताला अल्टिमेटम दिला असून पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई क्रिकेट…

भारतावर ‘शिरजोर’ होण्याच्या नादात UNGM मध्ये इम्रान खानकडून ‘घोडचूक’, झालं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतावर निशाणा साधण्यावरून केलेल्या वक्तव्यांमुळे इम्रान खान यांनी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रात स्वतः ची थट्टा करून घेतली आहे. यामुळे इम्रान खान यांना नेटकऱ्यानी चांगलेच धारेवर धरले आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर…

पाकिस्तान भयानक कट रचतोय, अटारी बॉर्डरवर आढळलेल्या ड्रोनमुळं खळबळ, आणखी दोघांचा शोध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून अतिरेकी कारवायांमध्ये वाढ झाली आहे आणि त्यातच पाकिस्तान सीमांवर मोठ्या प्रमाणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र प्रत्येक वेळी पाकिस्तानला अपयशच पत्करावे…