Tripti Tanajirao Patil Passed Away | सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील यांच्या मातोश्री तृप्ती तानाजीराव पाटील यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Tripti Tanajirao Patil Passed Away | सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील यांच्या मातोश्री तृप्ती तानाजीराव पाटील यांचे आज (दि.5) निधन झाले. पुणे महापालिकेतील (PMC) भाजपच्या (BJP) माजी नगरसेविका आणि भाजप शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना तुषार पाटील (Former corporator Archana Tushar Patil) यांच्या त्या सासू होत्या. तर सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील आणि व्यावसायिक तनवीर पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या. (Tripti Tanajirao Patil Passed Away)

तृप्ती तानाजीराव पाटील यांची अंतयात्रा त्यांच्या राहत्या घरापासून सायंकाळी सात वाजता निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार (Funeral) केले जाणार आहेत (Tripti Tanajirao Patil Passed Away).

तृप्ती पाटील यांच्या पश्चात तुषार, तनवीर, विवाहीत मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Digambar Darade | लंडन, सिगांपूर, जर्मनीतही ऋषी सुनकचा डंका ! पत्रकार दिगंबर दराडेंचे पुस्तक सिंगापूरच्या ग्रंथालयात

Terrorist Arrest In Pune | अटक केलेल्या 4 दहशतवाद्यांकडील तपासात महत्वाची माहिती आली समोर, देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट; आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

Pune Traffic Updates | ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने 7 ऑगस्ट रोजी वाहतूकीत बदल

Ajit Pawar On Eknath Shinde | शिवसेना प्रमुख म्हणत अजित पवारांनी केलं एकनाथ शिंदेंचं कौतुक, म्हणाले…

Samantha Ruth Prabhu | समंथा रुथ प्रभूने घेतले अभिनेत्याकडून उपचारासाठी पैसे? सोशल मीडियावर दिले उत्तर