TV ची ‘कोमोलिका’ उर्वशी रिअल लाईफमध्ये दिसते एकदम ‘कडक’, ‘या’ C ग्रेड सिनेमात दिलेत अनेक ‘हॉट’ सीन्स ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड आणि टीव्ही स्टार उर्वशी ढोलकिया हिला आपण सारेच ओळखतो. कसौटी जिंदगी की या मालिकेतली तिनं साकालेल्या कोमोलिकानं तिला खूप लोकप्रियता मिळाली. परंतु खऱ्या आयुष्यात मात्र उर्वशी कमालीची हॉट आहे. तिनं अनेक सिनेमातही काम केलं आहे.

उर्वशीचा हॉट अवतार काहींनी पाहिला असेलही. तुम्हाला क्वचितच माहिती असेल की, उर्वशीनं अनेक सी ग्रेड सिनेमात काम केलं आहे. हिंदी सिनेमा चुंबन द किस मध्ये तिनं खूपच हॉट सीन दिले आहेत. मल्याळम सिनेमा स्वप्नमचा हा डब सिनेमा होता. याशिवाय भोजपुरी सिनेमा सास रानी बहु नोकरानी मध्येही तिनं काम केलं आहे. परंतु तिला टीव्हीतून खूप ओळख मिळाली आहे.

उर्वशी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती अनेकदा ग्लॅमरस तर कधी हॉट अवतारातील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असते.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं देख भाऊ देख, जमाना बदल गया, घर एक मंदिर, कभी सौतन कभी सहेली कहानी तेरी मेरी कॉमेडी सर्कस, कहीं तो होगा, सच का सामना, बेताब दिल की तमन्ना है, दिल से दी दुआ.. सौभाग्यवती भव, बडी दूर से आये है, चंद्रकांता अशा अनेक मालिकेत काम केलं आहे. परंतु कसौटी जिंदगी की, या मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. उर्वशी बिग बॉस 6 ची विनर आहे. तिनं अनेक सिनेमातही काम केलं आहे. हिंदी सिनेमा चुंबन द किस मध्ये तिनं खूपच हॉट सीन दिले आहेत. भोजपुरी सिनेमा सास रानी बहु नोकरानी मध्येही तिनं काम केलं आहे.