‘तो मला अगदी राजकुमारीसारखा वागवायचा’, उर्वशी रौतेलाला आठवला Ex बॉयफ्रेंड !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडमधील हॉट अ‍ॅक्ट्रेसपैकी एक उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर सुपरअ‍ॅक्टीव असते. गेल्या काही दिवसांपासून तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अटेंशन घेत आहेत. ती कायमच बिकिनीत दिसत असते. अलीकडेच तिनं तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल भाष्य केलं आहे. तिनं त्याचं नाव, गाव काहीही सांगितलं नाही. तो मला अगदी राजकुमारीसारखा वागवायचा असं मात्र तिनं दिमाखात सांगितलं.

https://www.instagram.com/p/CHFUxa7B7BQ/

एका मुलाखती बोलताना उर्वशी म्हणाली, “माझा एक्स बॉयफ्रेंड मला अगदी प्रिंसेस सारखा ट्रीट करायचा. आता असं असताना नेमकं कुठं बिनसलं हे मात्र आम्हाला ठाऊक नाही” असंही तिनं सांगितलं.

https://www.instagram.com/p/CHCYvYuh1r2/

‘रिलेशनशिपमध्ये मीच रिच बॉयफ्रेंड असेन’

उर्वशी पुढं म्हणाली, प्रेमावर माझा खूप विश्वास आहे. एक दिवस मला माझा स्वप्नातला राजकुमार नक्की भेटेन. तू वेल सेटल्ड आहेस तेव्हा श्रीमंत मुलाशी लग्न कर असं मला माझे अनेक मित्र म्हणतात. मी त्यांना यावर उत्तर देते. ते म्हणजे माझ्या रिलेशनशिपमध्ये मीच रिच बॉयफ्रेंड असेन.

https://www.instagram.com/p/CGMcRMoBQ6-/

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती व्हर्जिन भानुप्रिया या सिनेमात दिसली. याशिवाय काही दिवसांपूर्वी ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत आणि पागलपंती सिनेमात दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 2 या सिनेमात दिसणार आहे. सिंह साहब दी ग्रेट या सिनेमातून तिनं सनी देओलसोबत बॉलिवूड डेब्यू केला होता.

https://www.instagram.com/p/CFRaiy6h5iv/

https://www.instagram.com/p/CFB4BeyhQ6N/

https://www.instagram.com/p/CE_DEE4hdwr/

https://www.instagram.com/p/B-zBxDQBydx/

https://www.instagram.com/p/CBGEcQzlMD9/