उर्वशी रौतेलानं शेअर केला ब्लॅक मोनोकनीमधील फोटो ! म्हणाली – ‘प्रेम विष असलं तरीही आम्ही ते पिऊ’

पोलीसनामा ऑनलाईन :गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्वशी रौतेला हिनं हॉट फोटो शेअर करण्याचा सपाटाच लावला आहे. सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. असं असतानाही आपल्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्याची एकही संधी उर्वशी रौतेला सोडत नाही असं दिसतंय. एका पेक्षा एक हॉट फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना इम्प्रेस करताना दिसत आहे. उर्वशी पुन्हा आपल्या हॉटनेसनं चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे.

https://www.instagram.com/p/B-wFcrih26j/

उर्वशवीनं तिच्या इंस्टावरून एका हॉट फोटो शेअर केला आहे. फोटोत दिसत आहे की उर्वशीनं ब्लॅक मोनोकनी घातली आहे. बॅकलेस डिप नेक असेलल्या या मोनोकनीत उर्वशी प्रचंड हॉट दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या हॉटनेसचं आणि लुकचं कौतुक केलं आहे.

फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. फोटो शेअर करताना उर्वशी म्हणते, “प्रेम विष असलं तरीही आम्ही ते पिऊ.” चाहत्यांनी त्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूलभूलैया या सिनमात दिसणार आहे. सनी देओलसोबत उर्वशीनं आपला बॉलिवूड डेब्यू केला होता. सिंह साहब दी ग्रेट असं तिच्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं. याशिवाय तिनं अनेक म्युझिक व्हिडीओत काम केलं आहे. रॅपर हनी सिंगच्या लव डोस गाण्यातही ती दिसली आहे. भाग जानी, सनम रे अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे. 22 नोव्हेंबर 2019 रोजी रिलीज झालेल्या पागलपंती मल्टीस्टारर सिनेमातही तिनं काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/BH_QZPIj_b9/

https://www.instagram.com/p/B9cZTVogsu5/

https://www.instagram.com/p/B2OSmq8JKde/

https://www.instagram.com/p/Bgoa3gMlyxG/