Vaishno Devi Stampede | नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी ! 12 भाविकांचा मृत्यु, 20 हून अधिक भाविक जखमी

जम्मू : वृत्त संस्था – Vaishno Devi Stampede | जम्मू काश्मीरमधील वैष्णो देवी मंदिरात नव वर्षानिमित्त दर्शनासाठी उडालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन त्यात १२ भाविकांचा मृत्यु झाला असून २० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

 

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कटरा येथील वैष्णो देवी मंदिरात (Vaishno Devi Stampede) भाविकांची गर्दी झाली होती. पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही गर्दी इतकी वाढली की, त्यात ढकला ढकली सुरु झाली. त्यातून एकच गोंधळ वाढत केला. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन १२ भाविकांचा जागीच मृत्यु झाला. तर २० जण जखमी झाले आहेत. चेंगराचेंगरीची माहिती मिळताच तातडीने मदत व बचाव कार्य सुरु करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर यात्रा स्थगित करण्यात आली असून मंदिरातील दर्शन बंद करण्यात आले आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalna Crime | विवाहितेची 4 मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या; जालना जिल्ह्यातील घटना

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 150 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Punit Balan Group | पहिली ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयंन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघांमध्ये विजेतेपदसाठी लढत!

 

LPG Cylinder Price | नवीन वर्षात मोठी भेट ! थेट 100 रुपये स्वस्त झाला कमर्शियल LPG सिलेंडर, घरगुती सिलेंडरमध्ये बदल झाला का?, जाणून घ्या