Browsing Tag

crowd

गर्दीचा फायदा घेऊन दागिने लुटणारी महिलांची टोळी गजाआड

माजलगाव (बीड ) : पोलीसनामा ऑनलाईन - बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला माजलगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी रात्री माजलगाव बसस्थानकावर करण्यात आली. तर त्यांच्या इतर साथिदारांना…

पोलिसांच्या गाडीने ६ जणांना चिरडले, संतप्त जमावाची दगडफेक

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईनवेणी गणेशपूर गावाजवळ पोलिसांच्या गाडीने ६ जणांना चिरडले. या भीषण अपघातानंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक…

सोमवार पासून गणेश विसर्जन पर्यंत वाहतुकीत बदल

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईनपुणे शहरामध्ये सध्या गणेशोत्सव सुरु असून गणेशभक्त शहरातील देखावे पाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते. यापुर्वी पुणे शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर…

पतीच्या हातावर गर्लफ्रेण्डचा टॅटू दिसताच, पत्नीने गर्दीतच दिला चोप

कोईंबतूर : वृत्तसंस्थाएका व्यक्तीला आपल्या एक्स गर्लफ्रेण्डचा टॅटू हातावर काढने  चांगलेच महागात पडले आहे. लग्नाच्या पाचव्या दिवसानंतरच पत्नीने पतीच्या हातावर गर्लफ्रेण्डचा टॅटू पाहिला आणि तिचं रागावरील नियंत्रण सुलटं. मग काय कोणताही…

विनातिकीट रेल्वे प्रवास केल्यास हजार रुपयांचा भूर्दंड 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनआता लोकल प्रवासात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना चाप बसणार आहे. कारण यापुढे २५० रुपयांवरून थेट चार पट अधिक म्हणजे एक हजार रुपयांच्या दंड आकारण्याचा प्रस्ताव रेल्वेने तयार केला आहे.विनातिकीट प्रवास करण्यास…

भुशी डॅम ओव्हर फ्लो; पर्यटकांची गर्दी

लोणावळा : पोलिसनामा ऑनलाईनगेली चार दिवस झालेल्या पावसामुळे आज बुधवारी लोणावला येथील भुशी डॅमवर पाणी ओव्हर फ्लो झाले आहे. धरणावरील पायऱ्यांवरून पाणी वाहू लागले. यामुळे पर्यटकांना जलविहार करण्याची संधी निर्माण झाली आहे.लोणावळ्यात…

‘सर्जा-राजा’ची बैलजोडी अलंकापुरीत दाखल

आळंदी : पोलिसनामा ऑनलाईनसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी यात्रा सोहळ्यात 'श्रींचा' पालखी रथ ओढण्यासाठी मानाची 'सर्जा-राजा'ची बैलजोडी अलंकापुरीत दाखल झाली असून दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे.आळंदी येथील शेतकरी रामकृष्ण…

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांना जमावकडून मारहाण

चाकण : पोलीसनामा ऑनलाईनअपघातानंतर पळून जाणा-या वाहन चालकाला थांबवले असता गावक-यांनी आणि काही महिलांनी पुणे ग्रामीण दलातील एका अधिका-यासह दोन पोलीस शिपायांना बेदम मारहण केली. या घटनेत पोलीस अधिकारी आणि शिपाई जखमी झाले असून वाहन चालकासह…

रमजान ईदनिमीत्त पुण्यातील वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे शहरामध्ये शनिवारी (दि.१६) रमजान ईद साजरी होत आहे. त्या निमीत्त मुस्लीम बांधव एकत्र येऊन आप-आपल्या भागातील मशिद व ईदगाह मैदानावर सामुहीक नमाज पठण करतात. त्यावेळी ईदगाहचे जवळपास मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी…

राजधानी दिल्लीत हायअलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तविली जाते आहे. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर दिल्लीचे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, बस स्थानके, रेल्वे स्टेशन आणि दिल्लीतील काही मॉल्स असल्याची माहिती…