प्रसिद्ध गायिका गीता माळीचा अपघात CCTV कॅमेऱ्यात ‘कैद’ (व्हिडिओ)

इगतपुरी : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध मराठी गायिका गीता माळी (वय-37) यांचे शहापूरजवळ अपघाती निधन झाले. मूळच्या नाशिकच्या असणाऱ्या गीता या मागील काही महिन्यांपासून अमेरिकेमध्ये होत्या. भारतात परतल्यानंतर नाशिकला जाताना मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. गुरुवारी (दि.14) दुपारी तीनच्या सुमारास शहापूरमधील लाहे फाटा येथील रस्त्यावर झालेला हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघातात त्यांचे पती अ‍ॅड. विजय माळी हे जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मागील दोन महिन्यापासून माळी अमेरिकेत गायनाचे कार्यक्रम करत होत्या. गाती माळी कार्यक्रम आटोपून गुरुवारी भारतात आल्या होत्या. मुंबई विमानतळावरून घरी परतत असताना नाशिक येथे मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळील एकता हॉटेलसमोर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. शहापूर येथे रस्त्याच्या बाजूला गॅस टँकर (एमएच 48 एवाय 4756) थांबला होता. या टँकरला माळी यांची कार (एमएच 02 डीजे 6488) मागून धडक दिली. यामध्ये गीता माळी यांचा जागीच मृत्यू झाला.

गीता माळी यांची कार शहापूर येथील लाहे फाट्यानजीक आली असता रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात माळी यांची कार गॅस टँकरला पाठीमागून धडकली. माळी यांचा अपघात होण्याच्या दोन दिवस आधी याच भागात मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या एका गॅस टँकरला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने जोरदार धडक दिली होती. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.

प्रसिद्ध गायिका गीता माळीचा अपघात CCTV कॅमेऱ्यात ‘कैद’

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like