Vitamin-E Benefits | ‘व्हिटॅमिन-ई’ने समृद्ध ‘या’ फूड आयटम्स बाबत तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Vitamin-E Benefits | व्हिटॅमिन ई (Vitamin-E), चरबीत विरघळणार्‍या 8 व्हिटॅमिनचा अँटिऑक्सिडंट (Antioxidant) गट आहे. हे व्हिटॅमिन एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन ई संपूर्ण शरीरात फ्री रॅडिकल्स निष्प्रभावी करते जे चरबीयुक्त संरचना जसे की पेशींचा पडदा आणि मेंदूच्या पेशींना नुकसान पोहोचवू शकते. आपल्या शरीराचे कार्य योग्य प्रकारे होण्यासाठी या पोषकतत्वाचे नियमित सेवन केले पाहिजे (Vitamin-E Benefits).

त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन-ई मिळण्यासाठी काही गोष्टींचा आहारात समावेश करावा लागेल. पण आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका (Vitamin-E Benefits).

1. ब्रोकोली (Broccoli)
ब्रोकोली हे एक सुपरफूड आहे, जे तुमच्या शरीराला विविध आवश्यक पोषकतत्वे पुरवते. त्याच्या फायद्यांची यादी इम्युनिटी (Immunity) सुधारण्यापासून ते वजन कमी (Weight Loss) करण्यास प्रोत्साहन देण्यापर्यंत लांबलचक आहे.

 

2. बेरी (Berry)
बेरीचे फायदे जगाला चांगलेच माहीत आहेत. ही गोड आणि छोटी फळे आरोग्यासाठी चांगली आहेत. तसेच, कोणत्याही डिशची चव वाढवण्याचे काम करतात. परिणामी, आरोग्य आणि चव (Health And Taste) यांच्यातील समतोल राखण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात बेरीचा समावेश करू शकता.

 

3. सरसों का साग (Mustard Greens)
सरसों का साग आवडत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. हिवाळ्यात येणार्‍या या हिरव्या पालेभाजीत अनेक आरोग्यदायी फायदे दडलेले आहेत. ज्यामध्ये हवामानातील बदलाबरोबरच रोगांपासून संरक्षण करणे देखील समाविष्ट आहे.

4. सोयाबीन तेल (Soybean Oil)
वनस्पती-आधारित तेले, जसे की सोयाबीन तेल, जे जगभरातील अनेक घरांमध्ये स्वयंपाक करण्यासाठी वापरले जाते, हे व्हिटॅमिन ईचे सर्वोत्तम स्त्रोत आहे.

 

5. शेंगदाणे (Peanuts)
शेंगदाणे प्रोटीनने समृद्ध आहेत. ते स्नॅक (Snack) म्हणून किंवा पीनट बटरच्या स्वरूपात खाऊ शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Vitamin-E Benefits | vitamin e benefits you must know about these vitamin e rich foods

 
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anxiety Relief Tips | तुम्हाला माहित आहे का? एक ग्लास पाणी सुद्धा कमी करते अस्वस्थता आणि चिंता?

 

Bad Cholesterol Lowering Foods | कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा डाएटमध्ये समावेश; होणार नाहीत हृदयाचे आजार

 

Maharashtra Police | आता सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्तांनाही नाईट ड्युटी ! पोलीस आयुक्तही करणार ‘नाईट ड्युटी’