Volodymyr Zelensky – PM Narendra Modi | युक्रेनच्या राष्ट्रध्यक्षांची पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत; मोदींच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Volodymyr Zelensky – PM Narendra Modi | रशिया (Russia) आणि युक्रेनच्या (Ukraine) युद्धाने (Russia Ukraine War) सर्वांना हादरवरून ठेवलं आहे. गेले तीन दिवस झाले युद्ध सुरू असून यामध्ये युक्रेन देशाची मोठ्या प्रमाणात हानी झालेली पाहायला मिळत आहे. युक्रेन देशाला मदतीची गरज आहे. अशातच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zhelinsky) यांनी पंतप्रधान मोदींना (Volodymyr Zelensky – PM Narendra Modi ) विनंती केली आहे.

 

झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) राजकीय पाठिंब्याचे आवाहन केलं आहे. याबाबत व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. सुरक्षा परिषदेत (Security Council) त्यांना भारताचा पाठिंबा हवा आहे. त्यामुळे मोदी काय भूमिका घेतात याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे.

 

युक्रेनला आत्तापर्यंत मदतीसाठी (Help) कोणीही पुढे आलेलं नाही.
युक्रेनची अवस्था वाईट होत चालली असून रशियाकडून आमच्यावर सारखं आक्रमण केलं जात आहे.
या आक्रमणामुळे युक्रेन उद्ध्वस्त झालं आहे.
या परिस्थितीतून भारत देश एखादी कडक भूमिका घेत युक्रेन देशाला या दहशतीमधून बाहेर काढेल, अशी अपेक्षा व्होलोडिमिर झेलेन्स्की यांना आहे.

 

दरम्यान, याआधी मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी संवाद साधला होता.
मात्र रशिया भारताचा जुना मित्र आहे दुसरीकडे युक्रेनच्या राष्ट्रध्यक्षांनी भारताकडेच मदतीची मागणी केली आहे.
भारताने आत्तापर्यंत तटस्थ भूमिक घेतली आहे.

 

Web Title :- Volodymyr Zelensky – PM Narendra Modi | Russia Ukraine War: Ukrainian Prez Zelensky talks to PM Modi, seeks political support at UNSC

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात’, ‘त्या’ प्रश्नावर अजित पवार संतापले

 

Bad Smell In Urine | तुमच्या लघवीला सुद्धा दुर्गंधी येते का? ‘या’ आजारांचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 130 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Protein Rich Food | रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्यापोटी खा ‘या’ 2 गोष्टी, मिळेल संपूर्ण प्रोटीन; दुप्पट होईल शरीराची ताकद

 

Disha Patani Dance Video | दिशा पतानीनं तिच्या हॉट लूक आणि डान्सनं दुबईच्या स्टेजवर लावली आग, व्हिडिओ झाला व्हायरल..