जेव्हा ‘महाभारत’मधील ‘द्रौपदी’ रूपा गांगुलीला रस्त्यावर 20 लोकांनी केली होती ‘बेदम’ मारहाण ! पुढं झालं ‘असं’

पोलिसनामा ऑनलाइन –डीडीवरील महाभारत या मालिकेत रूपा गांगुलीनं यांनी द्रौपदीचा रोल साकारला आहे. यानंतर त्यांना खूप फेमस झाली होती. याव्यतिरीक्त रूपानं अनेक सिनेमा आणि मालिकेतही काम केलं आहे. सध्या रूपा भाजप नेत्या असून राजसभा खासदार आहेत.

एका सेलिब्रिटी आणि नेता असून त्यांना एका अशा घटनेचा सामना करावा लागला होता ज्याची कल्पनाही त्यांनी कधी केली नसेल. ही घटना 22 मे 2016 मधली आहे. जेव्हा त्यांना पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बरमध्ये एका भयानक घटनेचा सामना करावा लागला होता. याचा खुलासा खुद्द रूपा यांनी केला आहे. त्यांच्यावर जवळपास 20 लोकांनी हल्ला केला होता. हा हल्ला एवढा भीषण होता की, त्यांना दोन वेळा ब्रेम हॅमरेज झालं होतं.

रूपानं ट्विटरवरून सांगितलं होतं की, हल्लेखोरांनी त्यांना कारमधून बाहेर खेचलं होतं यात पोलिसांचाही समावेश होता. यानंतर त्यांना बेदम माराहण झाली होती. त्या कशा तरी जीव वाचवत पळाल्या होत्या. त्यांन दोनदा ब्रेन हॅमरेज झालं होतं. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

रुपाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 1992 साली आलेल्या एका तेलगू सिनेमातून त्यांनी फिल्मी करिअरला सुरूवात केली होती. यानंतर त्या इंस्पेक्टर भवानी सिनेमात दिसल्या. याशिवाय त्यांनी गोलमाल, अर्शीनगर, बहार आने तक अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. त्या एक चांगल्या सिंगरही आहेत.