‘फेल’ झाली इंजिनियरींग आणि बनले विचित्र ‘Toilets’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज जागतिक टॉयलेट दिवस आहे. जगातील बसण्यासाठी सर्वात गरजेच्या असणाऱ्या ठिकाणी जर तुम्हाला व्यवस्थित बसण्यासाठी जागा मिळाली नाही तर तुम्हाला कसे वाटेल ? जागतिक टॉयलेट दिवसाच्या निमित्तानं टॉयलेटचे काही असे नमूने आपण पाहणार आहोत जे पाहून तुम्ही तुमचं हसू कंट्रोल करू शकणार नाही.

फेल हो गई इंजीनियरिंग, बन गए उटपटांग Toilets, इन्हें देख आएगी हंसी...

या युरीनल्समध्ये अखेर कसं काय ?
या युरिनल्सच्या डिझायनर किंवा आर्किटेकला सेल्यूट. माहिती नाही काय विचार करून दोन्ही युरिनल्स बनवण्यात आले आहेत. दोन लोक इच्छा असूनही असे एकत्र नाही उभे राहू शकत नाहीत.

फेल हो गई इंजीनियरिंग, बन गए उटपटांग Toilets, इन्हें देख आएगी हंसी...

किचनच्या समोर टॉयलेट सीट-
बहुतेक घरात जागा कमी असावी. त्यामुळेच किचनच्या सिंक स्लॅबसमोरट टॉयलेट सीट बसवली.
फेल हो गई इंजीनियरिंग, बन गए उटपटांग Toilets, इन्हें देख आएगी हंसी...

राजा महाराजांसारखं बसा उंच टॉयलेट सीटवर-
इथून तुम्हाला पूर्ण जग तुमच्यासमोर ठेंगणं वाटेल. कारण याची बनावटच शाही अंदाज ठेवणाऱ्यांसाठी केली आहे. तुम्ही उंचावर बसून मजा घेऊ शकता.

फेल हो गई इंजीनियरिंग, बन गए उटपटांग Toilets, इन्हें देख आएगी हंसी...

बाथरूमचा दरवाजा कसा काय उघडणार ?
बहुतेक या बाथरुमचा उपयोग करणाऱ्यांना याचा दरवाजा उघडण्याची सवय नाहीये. त्यामुळे त्यांनी बरोबर दरवाजासमोर टॉयलेट सीट बनवली जेणेकरून दरवाजा उघडलाच जाऊ नये.

फेल हो गई इंजीनियरिंग, बन गए उटपटांग Toilets, इन्हें देख आएगी हंसी...

या टॉयलेटमध्ये तुम्ही उघड्यावर शौच करू शकता-
या टॉयलेटमुळे तुम्हाला उघड्यावर शौच करण्याचा अनुभव येईल. कारण याचे दरवाजे याला तितकं कव्हर नाही करत जितकं करायला हवं.

फेल हो गई इंजीनियरिंग, बन गए उटपटांग Toilets, इन्हें देख आएगी हंसी...

किचनच्या स्लॅबखालीच टॉयलेट-
माहिती नाही या टॉयलेटचा वापर कसा करत असतील. याचं उत्तर हे बनविणाराच देऊ शकतो. तिथे जायचं कसं याचं उत्तर कधी मिळेल.
फेल हो गई इंजीनियरिंग, बन गए उटपटांग Toilets, इन्हें देख आएगी हंसी...

चला यामुळे थोडा आडोसा तरी मिळेल-
दोन टॉयलेटमध्ये एवढीही जागा सोडली नाही की, भिंत बनवता येईल. इथेही आडोशाच्या नावाखाली एक कार्डबोर्ड लावला आहे.

फेल हो गई इंजीनियरिंग, बन गए उटपटांग Toilets, इन्हें देख आएगी हंसी...

किचन आणि टॉयलेट एकत्रच-
बहुतेक या घरातील लोकांना वेळ कमी असेल. एकाच वेळेस ते अनेक कामे करत असावेत. त्यामुळे त्यांनी किचनमध्येच टॉयलेट सीट बसवलं आहे.
फेल हो गई इंजीनियरिंग, बन गए उटपटांग Toilets, इन्हें देख आएगी हंसी...

रस्त्याच्या डिव्हाईडरची टॉयलेट सीट-
हे एक आश्चर्यच आहे की, रस्त्याच्या डिव्हाईडरचं टॉयलेट सीट बनवलं आहे. कल्पना चांगली आहे परंतु किती चालेल माहिती नाही.

फेल हो गई इंजीनियरिंग, बन गए उटपटांग Toilets, इन्हें देख आएगी हंसी...

दरवाजा कापला टॉयलेटच्या आकारात-
हे टॉयलेट बनवणाऱ्याने दरवाजाचा घेरा पाहिलाच नाही. परंतु त्यावर उपाय मात्र शोधला आहे. दरवाजाच टॉयलेटच्या आकारात कापला आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like