9 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलीस दलातील 9 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दि. 2 जुलै रोजी 10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या रद्द देखील करण्यात आल्या. आज पुन्हा आदेश निघाला असून 9 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ‘या’ पोलिस अधिकार्‍यांच्या झाल्या होत्या बदल्या. आता त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

1. परमजित दहिया (परिमंडळ 7 ते परिमंडळ 3)
2. प्रशांत कदम (संरक्षण ते परिमंडळ 7)
3. गणेश शिंदे (विशेष शाखा 1 ते पोर्ट झोन)
4. डॉ. रश्मी करंदीकर (पोर्ट झोन ते सायबर)
5. शहाजी उमाप (CB Detection ते विशेष शाखा 1)
6. मोहन दहिकर (परिमंडळ 11 ते LA Tardeo)
7. विशाल ठाकूर (सायबर ते परिमंडळ 11)
8. प्रणय अशोक (अभियान ते परिमंडळ 5)
9. नंदकुमार ठाकूर ( LA Tardeo ते CB Detection)