अभिनेत्री मौनी रॉयच्या ‘हॉट’ ब्लू बिकीनीनं केला ‘कहर’ !

पोलीसनामा ऑनलाईन :अभिनेत्री मौनी रॉय अलीकडेच मालदीवमध्ये व्हॅकेशचा आनंद घेताना दिसली होती. मौनीनं त्याच काही हॉट फोटोंनी खूप अटेंशन घेतलं होतं. यानंतर पुन्हा एकदा तिचे काही फोटो समोर आले आहे जे चर्चेत आले आहेत. यात मौनीनं बिकीनी घातली आहे. जेव्हा मौनी बिकीनी घालते तेव्हा तिच्या हॉटनेसला चार चांद लागतात यात शंकाच नाही. सध्या मौनी आपल्या फोटोंमुलं सोशलवर गाजताना दिसत आहे.

मौनी रॉयनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते. हे फोटो थ्रोबॅक फोटो आहेत. नुकतेच तिनं चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. काही फोटोत मौनी खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. मौनी रॉयचा बिंधास्त अंदाज पाहण्यासारखा आहे. समोर आलेल्या फोटोत मौनीनं ब्लू कलरची हॉट बिकीनी घातल्याचं दिसत आहे. मौनीच्या या ब्लू बिकनीनीवर येलो स्ट्राईप्स आहेत. या लुकमध्ये मौनी खूपच बोल्ड दिसत आहे. समुद्र किनारी एन्जॉय करणारी मौनी आपली टोन्ड बॉडी फ्लाँट करताना दिसत आहे. सध्या मौनीचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच मौनी ब्रह्मास्त्र या आगामी सिनेमा दिसणार आहे. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा 4 डिसेंबर 2020 रोजी रिलीज होणार आहे.

You might also like