Assembly Election 2023 Result | विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल पुणे भाजपचा फर्ग्युसन रोडवर जल्लोष

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Assembly Election 2023 Result | राजस्थान (Rajasthan), छत्तीसगढ़, (Chhattisgarh) मध्य प्रदेश (Madhya Pradesh) विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या (Pune BJP) वतीने गोखले स्मारक चौकात डिजेच्या तालावर जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे (BJP City President Dheeraj Ghate), राजेंद्र शिळीमकर (Rajendra Shilimkar) यांच्यासह भाजपचे पुण्यातील पदाधिकारी कार्यकर्ते जल्लोष करण्यासाठी सहभागी झाले होते. (Assembly Election 2023 Result)

पुणे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुडल हॉटेल शेजारी कलाकार कट्टा येथे हातात पक्षाचे झेंडे घेऊन डीजेच्या तालावर नाचण्यासह भगवा गुलाल उधळला. यावेळी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस मुरधीर मोहोळ (Murlidhar Mohol), माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane), पुणे भाजप प्रभारी माधव भंडारी (Pune BJP in-charge Madhav Bhandari) उपस्थित होते. (Assembly Election 2023 Result)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यात मराठी पाट्यांसाठी आंदोलन, मनसेच्या पदाधिकारी व कार्य़कर्त्यांवर डेक्कन, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत केला बलात्कार; लष्करातील जवानावर FIR

नवले पुलाजावळ पुन्हा अपघात, कंटेनरची पाच वाहनांना धडक; चार जखमी (Video)

मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकी विक्री करणारे एजंट कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 15 दुचाकी जप्त

सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणार्‍या जेम्स व्हिल शापुरजी हौसिंग प्रा.लि. कंपनीला एक लाख रुपयांचा दंड