कोरोना लसींचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता कमीच; पुनावाला म्हणाले – ‘जुलैपर्यंत राहिल…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. पण सध्या कोरोना प्रतिबंधक लशींचा तुटवडा जाणवत आहे. त्यावरून 'सीरम इन्स्टिट्यूट…

पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीचे ट्विट; ‘भारतनाना माफ करा…तुमच्या प्रामाणिक सेवेला पैशाने…

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन -  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट करून म्हटले, की 'भारतनाना माफ करा. ही निवडणूक धनशक्ती…

काय सांगता ! होय, 25 वर्षाच्या जावयावर जडलं सासू ‘अनारकली’चं प्रेम, पुण्यात आल्यानंतर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   प्रेम कधी आणि कोणावर होईल याचा काही नेम नाही. अशा प्रकरणातून अनेक विचित्र घटना घडत असतात. या घटना एवढ्या विचित्र असतात, की त्यावर सहजासहजी विश्वास बसत नाही. पुण्यातील बिबवेवाडीत अशीच एक घटना घडली आहे. या घटनेमुळे…

दीड वर्षाच्या बाळाला झोपवलं छताला बांधलेल्या झोपाळ्यात, मोठं वादळ आलं अन्…

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन -  सध्या वातावरणात बदल झालेला पाहिला मिळत आहे. या बदलामुळे कधी कडक उन्ह तर कधी वादळी वाऱ्यासह पाऊस हे पाहिला मिळत आहे. या वादळाचा फटका एका दीड वर्षीय बाळाला बसला आणि दुर्दैवाने ते बाळ यामध्ये दगावले. आर्णी…

SC कडून Election Commission ची कानउघडणी, म्हणाले – ‘वार्तांकनापासून माध्यमांना थांबवू…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला निवडणूक आयोग जबाबदार असल्याचे निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवत फटकारले होते. कोरोना काळात प्रचारसभा घ्यायला परवानगी…

IPL-2021 : CSK च्या संघात कोरोनाची ‘एन्ट्री’; 3 खेळाडूंना Corona ची लागण, तर कोटलावरील 5…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -   कोरोनाने अख्या जगात थैमान घातले असून आता मात्र त्या कोरोना विषाणूने क्रिकेट मध्ये सुद्धा आगमन केलं आहे. तर आयपीएलच्या सुरक्षित जागेत सुद्धा त्याचा शिरकाव झाला आहे. आयपीएलमधील सध्या फार्मात असणारी टीम म्हणजे चेन्नई…

प्रशांत किशोर यांची अमित शहांवर टीका, म्हणाले -‘ते ओव्हर रेटेड राजकीय आणि निवडणूक मॅनेजर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. भाजपने बंगालमधील ममता बॅनर्जींच्या हातून सत्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी अनेक महिन्यापासून पूर्ण ताकद पणाला लावली होती.…

ना कोणताही अर्ज, तरीही अदर पूनावाला यांना सुरक्षा का?; नाना पटोलेंचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : कोव्हिशिल्ड लसींच्या मागणीवरून भारतातील सर्वात शक्तिशाली लोकांपैकी काहींनी मला फोन करून धमक्या देण्याचे काम केले, असे 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी म्हटले आहे. त्यानंतर…