Bad Habits | तुम्हाला आजारी पाडतील या 6 सवयी, जाणून घ्या आणि वेळीच व्हा सावध

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Bad Habits | दिवसात दोन वेळा ब्रश करणे चांगला उपाय आहे. परंतु तुम्ही प्रत्येकवेळी खाल्ल्यानंतर ब्रश करत असाल तर दातांचे नुकसान होऊ शकते. काही आंबट खाल्ले असेल तर ताबडतोब दात ब्रश करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. अशावेळी ब्रश करण्यापूर्वी किमान 30 मिनिट ते एक तास प्रतिक्षा करा. (Bad Habits)

व्हिटॅमिन बी 12 साठी सप्लीमेंट घेत असाल तर समजू शकते. परंतु तुम्ही प्रत्येक तत्वासाठी ते घेत असाल तर ते धोकादायक आहे. व्हिटॅमिनचे सेवन काही आरोग्य समस्यांना रोखू शकत नाही, आणि ते हानिकारक ठरू शकते.

साखरेचे सेवन कमी करणे चांगला निर्णय आहे. परंतु ती पूर्णपणे आहारातून हटवून केवळ आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर करणे धोकादायक आहे. याचा दुष्परिणाम होतो.

दररोज व्यायाम केल्याने शरीराला आराम मिळत नाही.
मांसपेशींची रिकव्हरी आणि शरीराच्या विश्रांतीसाठी आराम आवश्यक आहे.
जास्त काम केल्याने शरीरावर तणाव येतो, कोर्टिसोलचा स्तर खुप वाढतो.

रोज आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
परंतु दिवसभरात तुम्ही अनेक प्रकारचे द्रवयुक्त पदार्थ सेवन करता.
जास्त पाणी सुद्धा धोकादायक आहे. प्रत्येकाचे शरीर वेगळे आहे,
त्यामुळे गरज कमी-जास्त असू शकते.

Web Title :-  Bad Habites | these 6 habits will make you sick know and be careful

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

KCC-Kisan credit card | शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! 2 दिवसात करा ‘हे’ काम, अन्यथा किसान क्रेडिट कार्डमधून कापले जातील पैसे; जाणून घ्या

Aadhaar Virtual Id | प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही, मिनिटात बनवा व्हर्च्युअल आयडी आणि करा आवश्यक कामे

Extortion Case Against IPS | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 6 जणांवर खंडणीचा आणखी एक गुन्हा, 2 कोटींचं प्रकरण