Bad Habits | तुम्हाला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलताहेत ‘या’ 5 वाईट सवयी, आजच सोडून द्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bad Habits | मनुष्याला असलेल्या काही वाईट सवयी एजिंग प्रोसेस वेगाने सुरू करतात. जर जीवशैलीची काळजी घेतली तर एजिंग प्रोसेसचा वेग कमी करता येऊ शकतो. पब्लिक हेल्थ न्यू मेक्सिको स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ. जगदीश खुबचंदानी (Dr. Jagdish Khubchandani) यांनी अशा पाच वाईट सवयींबाबत सांगितले आहे, ज्या मनुष्याचे वय वेगाने वाढवण्याचे (Bad Habits) काम करतात.

 

या 5 वाईट सवयी वेगाने वाढवतात तुमचे वय (These 5 Bad Habits Rapidly Increase Your Age)

1. स्ट्रेस – Stress

तज्ज्ञ म्हणतात, एखाद्या गोष्टीवरून जास्त चिंता करण्याने लवकर वृद्धत्व येऊ शकते. मानसिक किंवा शारीरीक आजार होऊ शकतो. तनाव एक जीवघेणा आणि सायलेंट किलर आहे. जास्त काळ तरूण राहण्यासाठी तणाव घेणे टाळा. (Bad Habits)

 

2. पुरेशी झोप – enough sleep

पुरेशी झोप न घेणे सुद्धा एक समस्या आहे, ज्याचा तणावाशी निकटचा संबंध आहे. झोप आपल्याला पुन्हा तरूण आणि तणावमुक्त होण्यास मदत करते, एजिंग प्रोसेस संथ करते.

3. खराब आहार –

वेगाने वाढणार्‍या वयाला खराब आहार जास्त जबाबदार असतो. सोडा, प्रोसेस्ड फूड आणि फॅटी फूड सारख्या वस्तू टाळा. (Bad Habits)

 

4. अ‍ॅक्टिव्ह न राहणे – Bad diet

मनुष्य अ‍ॅक्टिव्ह न राहिल्याने त्याला आजार लवकर जडतात आणि तो वेगाने वृद्धत्वाकडे जातो. एक्सरसाईज न करण्याचा बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल आणि फिजिकल तिन प्रकारचा प्रभाव पडतो.

 

5. स्मोकिंग आणि ड्रिंकिंग – Smoking and drinking

स्मोकिंग आणि ड्रिंकिंगचे जास्त सेवन तुम्हाला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलते. (Bad Habits)

 

Web Title :- Bad Habits | 5 everyday bad habits that are aging you faster

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mumbai Crime | धक्कादायक ! बांगलादेशातून 5 हजार मुलींना भारतात आणून वेश्या व्यवसायात अडकवलं; अखेर आरोपीला अटक

PM Kisan योजनेचा 10वा हप्ता लवकरच होईल जारी, परंतु काही शेतकर्‍यांच्या खात्यात येतील दुप्पट पैसे

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुण्याच्या गुन्हे शाखेकडून अटक, 2 पिस्टल जप्त

Roshan Bhinder | वेब सीरिजच्या नावाखाली 37 लाखांच्या फ़सवणुकीप्रकरणी ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शिकेला अटक

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण