‘बिग बीं’ची नात नव्या नवेली नंदाच्या बॉलिवूड डेब्यूवर सर्वांची ‘नजर’ ! ‘गर्ल गँग’सोबतचे ‘अनसीन’ फोटो सोशलवर ‘व्हायरल’

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा जरी सध्या ग्लॅमर इंडस्ट्रीचा हिस्सा नाही तरीही सोशल मीडियावर मात्र ती खूपच फेमस आहे. सोशलवर तिची मोठी फॅन फॉलोविंग आहे. नव्या आल्या फोटो आणि व्हिडीओंसाठी खूप फेमस आहे. जनता कर्फ्युशी दिवशी नव्या बच्चन कुटुंबासोबत दिसली होती. कोरोना कमोंडोंचे आभार मानण्यासाठी जेव्हा बच्चन कुटुंबानं थाळी आणि टाळ्या वाजवल्या होत्या तेव्हा नव्या देखील त्यांच्यासोबत दिसली होती.

View this post on Instagram

🙂

A post shared by Navya Naveli Nanda unofficial (@naavyananda) on

नव्या अमिताभ यांची मुलगी श्वेता आणि उद्योगपती निखिल नंदा यांची मुलगी आहे. नव्या कुटुंबासोबत आपल्या फ्रेडसर्कलमध्ये आणि सोशलवरही खूप फेमस आहे. नव्या नुकतीच तिच्या काही फोटोंमुळं चर्चेत आली आहे. या फोटोत नव्या गर्ल गँगसोबत मस्ती करताना दिसत आहे. आपल्या फ्रेंड्ससोबत वेळ घालवणारी नव्या खूपच खुश दिसत आहे.

View this post on Instagram

Hot red

A post shared by Navya Naveli Nanda unofficial (@naavyananda) on

चाहत्यांना आता फक्त नव्याच्या बॉलवूड डेब्यूची प्रतिक्षा आहे. परंतु एका इंग्रजी वृत्तपत्रानं नव्याच्या हवाल्यानं सांगितलं आहे की तिची सध्या तरी इंडस्ट्रीत एन्ट्री करण्याची तिची इच्छा नाही

View this post on Instagram

Candid

A post shared by Navya Naveli Nanda unofficial (@naavyananda) on

नव्याची आई श्वेता नंदाचीही इछा नाही की, तिनं सिनेमात काम करावं. एका मुलाखतीत श्वेतानं सांगितलं होतं की, ती इंस्टावर पाहते की, लोक कशा प्रकारे भाऊ अभिषेकबद्दल तिरस्काराचं बोलत त्याला ट्रोल करतात. मुलीप्रति तिची अशी निगेटीविटी पाहण्याची अजिबात इच्छा नाही असं तिनं सांगितलं होतं..

View this post on Instagram

#throwback

A post shared by Navya Naveli Nanda unofficial (@naavyananda) on

View this post on Instagram

#bffs

A post shared by Navya Naveli Nanda unofficial (@naavyananda) on

View this post on Instagram

Bestie

A post shared by Navya Naveli Nanda unofficial (@naavyananda) on

View this post on Instagram

Lovely day

A post shared by Navya Naveli Nanda unofficial (@naavyananda) on

View this post on Instagram

Major throwback

A post shared by Navya Naveli Nanda unofficial (@naavyananda) on

View this post on Instagram

💓

A post shared by Navya Naveli Nanda unofficial (@naavyananda) on

View this post on Instagram

😊😊

A post shared by Navya Naveli Nanda unofficial (@naavyananda) on

View this post on Instagram

Mine

A post shared by Navya Naveli Nanda unofficial (@naavyananda) on

View this post on Instagram

A post shared by Navya Naveli Nanda unofficial (@naavyananda) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like