Blood Sugar | डायबिटीज रूग्णांच्या आरोग्यासाठी शत्रू आहेत ‘या’ 7 भाज्या, वाढवतात ब्लड शुगर

नवी दिल्ली : Blood Sugar | डायबिटीज रुग्णांनी योग्य आहार घेणे आणि रोज एक्सरसाइज करणे आवश्यक आहे. याचा थेट परिणाम ब्लड शुगरवर होतो. शुगर पेशंटचा आहार ठरवताना भाज्यांची निवड काळजीपूर्वक करावी. ब्लड शुगरच्या रुग्णांनी कोणत्या भाज्या खाऊ नयेत ते जाणून घेऊया (Cause of Increase Blood Sugar)…

शुगरच्या रुग्णांनी खाऊ नयेत या गोष्टी

  • कॉर्न म्हणजेच मका
  • मटार
  • रताळे
  • बटाटा (डीप फ्राय)
  • गाजर
  • बीट
  • भोपळा

खायचेच असेल तर असे खा

गाजर, बीट, बटाटे, मटार इत्यादी भाज्या डायबिटीजच्या रूग्णांसाठी हानिकारक आहेत, म्हणून त्यांचा संतुलित आहार म्हणून वापर करा. (Blood Sugar)

आहारात ९० टक्के कार्बोहायड्रेट्स आणि हाय फायबरयुक्त पदार्थ आणि भाज्यांचा समावेश करा आणि उर्वरित १० टक्के या भाज्या खा. यामुळे या भाज्यांची चव चाखता येईल आणि शुगर वाढणार नाही.

या भाज्या खाणे टाळा

ज्या भाज्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स, हाय शुगर लेव्हल आणि कमी फायबर असते अशा भाज्या डायबिटीज रुग्णांनी खाऊ नयेत.

डायबिटीज रुग्णांनी या भाज्या खाव्यात

डायबिटीज रुग्णाने आहारात मेथी, पुदिना, पालक, शतावरी, शेवग्याची शेंग, ब्रोकोली, कांदापात, कारले आणि दोडके यासारख्या भाज्यांचा समावेश करावा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vagus Nerve Stimulation | व्हेगस नस दाबताच मायग्रेन आणि स्ट्रेससारखे आजार होतील नष्ट, जाणून घ्या याचे आणखी फायदे

Curry Leaves | शरीरासाठी वरदान ही छोटी-छोटी पाने, ब्लड शुगर करतील नष्ट, किंमत अवघी 5 रुपये, वेदनांपासून मिळेल आराम

Health Tips | रिकाम्या पोटी चुकूनही करू नका ‘या’ 5 गोष्टींचे सेवन, पोटात तयार होईल अ‍ॅसिड, लिव्हरचे होईल नुकसान

Skin Care Tips | चेहर्‍यावरील मुरुमांनी त्रस्त आहात का? मग ‘या’ 4 प्रकारे करा लाल चंदनाचा वापर