Vagus Nerve Stimulation | व्हेगस नस दाबताच मायग्रेन आणि स्ट्रेससारखे आजार होतील नष्ट, जाणून घ्या याचे आणखी फायदे

नवी दिल्ली : Vagus Nerve Stimulation | बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. स्ट्रेससारखे आजार सामान्य झाले आहेत. स्ट्रेसमुळे डोकेदुखी सुरू होते. स्ट्रेसमुळे पोटाशी संबंधित अनेक आजार घेरतात. परंतु, शरीरातील व्हेगस नस (nerve) दाबून या आजारांपासून आराम मिळू शकतो. त्याची पद्धत आणि फायदे जाणून घेऊया. (Vagus Nerve Stimulation)

कशी काम करते नस

करनाल प्लसवर दिलेल्या मुलाखतीत डॉ. अवधेश पांडे म्हणाले की, शरीरात एक सर्वात लांब नस असते, तिला व्हेगस नस म्हणतात. ती क्रॅनियल नसची सर्वात लांब आणि कॉम्प्लेक्स नस असते. ती नस मेंदूच्या पृष्ठभागावरून किंवा शरीरातील पेशी आणि अवयवांपर्यंत इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करते. ही नस केवळ ९० सेकंद दाबून अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. मात्र, ही नस थेट पद्धतीने दाबणे शक्य नसले, तरी एखाद्या तज्ञाद्वारे ती स्टिम्यूलेट केली जाऊ शकते. (Vagus Nerve Stimulation)

मायग्रेन ठीक करते

व्हेगस नस दाबून डिमेंशिया, डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया आणि मायग्रेनसारखे मेंदूचे आजार सहजपणे बरे करता येतात. याशिवाय ही नस दाबल्याने मायग्रेनची समस्या पूर्णपणे दूर होते. ती डोळे आणि तोंडाचे आजार बरे करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

कुठे-कुठे करते परिणाम

  • सायनसची समस्या दूर होते.
  • अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो.
  • लिव्हर, किडनी इत्यादी समस्यांपासून आराम.
  • पीसीओडीची समस्याही दूर होते.
  • अनियमित मासिक पाळी, नियमित होते.
  • यूट्रसची समस्या दूर होते.

१. मनुष्याच्या बरगड्या ज्या ठिकाणी संपतात त्या जागेखाली, पोटाच्या मध्यापासून बाजूला मध्यभागी गॉल ब्लॅडर (gallbladder) असते, जिथे बरगड्या (ribs) संपतात, या पॉइंटवर एका बोटाने ९० सेकंद दाबायचे आहे आणि यावेळी रुग्णाला श्वास आत-बाहेर सोडायला सांगावा. दरम्यान ही प्रक्रिया करत असताना १ मिनिटात फक्त ७ ते ८ वेळाच श्वास घ्या.

२. सरळ उभे राहा, आपले हात उघडा आणि वरच्या दिशेने टाळी वाजवा, हे सुमारे ४० वेळा करा. असे केल्याने हात उबदार होतील, नंतर दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवून थोडेसे फिरवा. यामुळे व्हेगस नस दाबली जाईल.

३. दोन्ही कान क्रॉस हातांनी हलके पकडले आणि हळुहळु दाबले तर व्हेगस नस स्टिम्युलेट होते.

४. खाली बसल्याने देखील व्हेगस नस स्टिम्युलेट होते, याला मलासन असेही म्हणतात. ही मुद्रा केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

हे लक्षात ठेवा
व्हेगस नस स्टिम्युलेट करण्यासाठी एखादा एक्सपर्ट असणे आवश्यक आहे. त्यामुळे हे काम तज्ज्ञाकडूनच करून घ्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला,
केसगळतीला लागेल ब्रेक

Dirty Bedsheet | तुम्ही सुद्धा खुप दिवसांपासून बेडशीट धुतलेले नाही का? निष्काळजीपणा पडू शकतो महागात,
होऊ शकतात 5 मोठे आजार

Acne Pigmentation | मुरूम-फुटकुळ्या ताबडतोब होतील क्लीन बोल्ड, 5 सिम्पल फॉर्म्युले करा फॉलो,
गॅरंटीने होतील दूर