प्रेयसीला भेटण्यासाठी ‘लपून-छपून’ घरात घुसला तरूण, नातेवाईकांनी पाहिल्यानंतर ‘धो-धो’ धुतलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका युवक एका महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरात घुसल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी युवकाची झाडाला बांधून धुलाई केली. इतकेच नाही तर नातेवाईकांनी त्या महिलेचेही केस ओढत तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तिला माराहण केल्याचा व्हिडीओदेखील सोशलवर व्हायरल झाला होता. युवकाची धुलाई केल्यानंतर नातेवाईकांनी युवकाला पोलिसांच्या हवाली केलं. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत युवकाला अटक केली आहे.

प्रेमिका से मिलने पहुंचा प्रेमी, घरवालों ने पेड़ से बांधकर पीटा, लड़की को बाल पकड़कर घसीटा

भिंडमधील गोरमी भागातील सिलोली गावातील हे प्रकरण आहे. दरम्यान महिलेला भेटायला तिच्या घरी जाणाऱ्या या युवकाचं नाव जितू गुर्जर आहे.

प्रेमिका से मिलने पहुंचा प्रेमी, घरवालों ने पेड़ से बांधकर पीटा, लड़की को बाल पकड़कर घसीटा

शनिवारी सिलोली गावातील जितू गुर्जर प्रल्हाद कुशवाह यांच्या घरात घुसला. जितू घरात घुसतो आहे हे पाहून लोकांनी जितूला पकडलं.

प्रेमिका से मिलने पहुंचा प्रेमी, घरवालों ने पेड़ से बांधकर पीटा, लड़की को बाल पकड़कर घसीटा

जेव्हा जितूला घरात घुसण्याचं कारण विचारण्यात आलं तेव्हा त्यानं सांगितलं की तो महिलेला भेटायला आला आहे. मग काय हे ऐकल्यानंतर लोकांनी त्याची धुलाई सुरू केली.

प्रेमिका से मिलने पहुंचा प्रेमी, घरवालों ने पेड़ से बांधकर पीटा, लड़की को बाल पकड़कर घसीटा

घरातील लोकांनी जितूला गावातील एका झाडाला बांधलं. नंतर त्याला जबरदस्त मारहाण करण्यात आली. यानंतर प्रल्हादच्या घरातील त्या महिलेलाही गावातील नातेवाईकांना मारहाण केली जिला भेटण्यासाठी जितू घरात घुसला होता.

प्रेमिका से मिलने पहुंचा प्रेमी, घरवालों ने पेड़ से बांधकर पीटा, लड़की को बाल पकड़कर घसीटा

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like