‘रॅपर’ अन् ‘सिंगर’ ‘कार्डी बी’नं शेअर केले ब्लॅक ट्रान्सपरंट ड्रेसमधील फोटो, दाखवले ‘गारमेंट्स’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अमेरिकेन रॅपर आणि सिंगर कार्डी बी नुकतीच पॅरीस फॅशन विकमध्ये सहभागी झाली होती. यावेळी ती खूपच हॉट अंदाजात दिसून आली. सध्या कार्डीचे काही फोटो समोर आले आहेत जे सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

IN AND OUT

A post shared by Cardib (@iamcardib) on

या फॅशन शोनंतर कार्डी पती ऑफ्सेटसोबत डिनरसाठी गेली होती. यावेळीही तिच्या आऊटफिटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतल्याचं दिसून आलं. ब्लॅक ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये ती खूपट हॉट दिसत होती. तिचे गारमेंट्सही यावेळी दिसून आले. आपल्या या सुपरहॉट लुकनं कार्डीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या तिचे हे फोटो सोशलवर राडा घालताना दिसत आहेत.

कार्डीनं स्वत:चा चेहरा स्कल प्रिंट मास्कनं कव्हर केला होता. कार्डीच्या ड्रेसची सोशलवर जोरदार चर्चाही होताना दिसत आहे. इंस्टावरून कार्डीनं काही फोटो शेअरही केले आहेत. काही तासांतच या फोटोंना 2 मिलियन्सहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. सोशलवर आग लावणारे हे फोटो आगीसारखे शेअर होताना दिसत आहेत. चाहत्यांनी तर लाईक्स आणि कमेंटचा नुसता पाऊस पाडला आहे.

कार्डीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती अवघ्या 27 वर्षांची आहे. 2017 मध्ये कार्डी आणि ऑफ्सेट विवाहबद्ध झाले. कार्डीला एक मुलगी आहे. परंतु तिचा हॉटनेस पाहून कोणीही तिचं वय सांगताना चुकू शकतं. कार्डीच्या मुलीचं नाव कियारी आहे.

View this post on Instagram

Ok ok this my last picture 😩

A post shared by Cardib (@iamcardib) on

View this post on Instagram

This could be u but u playin'

A post shared by Cardi B (@bombcardib) on

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like