Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा; म्हणाले – ‘…त्या FIR मध्ये अजित पवारांचं नाव’

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन –  Chandrakant Patil | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक मोठा दावा केला आहे. ‘अजित पवारांचं प्रकरण सुरू आहे, त्यांचं नाव एफआयआरमध्ये असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तर, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे असे दबंग नेते आहे, ते अजित पवारांसारख्या (Ajit Pawar) शंभर जणांना खिश्यात घेऊन फिरतात, असं म्हणत अजित पवारांवर चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. त्यावेळी पाटील हे मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, किरीट सोमय्यांना सांगितलं आहे की, ‘राडेबाजी झालेलं प्रकरण हे राज्य सरकार आहे. त्यावर त्यांना काही कारवाई करायची असेल तर ते करू शकता.
पण अजित पवार यांचं प्रकरण सध्या सुरू आहे.
फायनल FIR तयार झाला आहे, त्यात अजित पवार यांचे नाव आहे, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis हे दबंग नेते आहे.
अजित पवार यांच्यासारखे 100 नेते खिश्यात घेऊन फिरतात.
त्यांचं उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्याप्रमाणे नाही, आज काय झालं तर उद्या काही कळणार नाही. फडणवीस यांच्या वयावर जाऊ नका. 5 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले.
त्यांना शिवसेनेनं खूप त्रास दिला. पण, तरीही त्यांनी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.
मात्र, पहाटेच्यावेळी अजित पवारांसोबत शपथ घेणे हे जरा रिस्कीचं होतं, असंही ते म्हणाले.

 

Web Title : Chandrakant Patil | final fir is being prepared in which dcm ajit pawars name is included chandrakant patils big claim

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुणे शहराच्या ‘या’ भागात मंगळवारी पाणी बंद रहाणार, बुधवारी उशिरा पण कमी दाबाने पुरवठा

Rajesh Tope | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Sinhagad Road Flyover | पुणेकरांसाठी खुशखबर ! कात्रज चौक आणि सिंहगड रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी; उड्डाणपुलाचे भुमिपूजन नितीन गडकरींच्या हस्ते (व्हिडीओ)

Jalgaon Crime | दुर्देवी ! जळगाव जिल्ह्यात 4 जणांचा बुडून मृत्यू; सख्खे भाऊ आणि चुलत भाऊ-बहिणीचा समावेश