काय सांगता ! होय, भारतातील शेणाच्या ‘गोवर्‍या’ चक्क अमेरिकेतील स्टोअरमध्ये विक्रीला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या एका स्टोअरमध्ये शेणाच्या गोवऱ्या विक्रीला ठेवल्याचे एक चित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांना हा अन्नपदार्थ आहे असं वाटू नये म्हणून त्यावर not eatable लिहले आहे.
अमेरिका के स्टोर में मेड इन इंडिया गोबर के उपले, जानिए कीमत
अमेरिकेच्या स्टोअरमध्ये विक्रीला असणाऱ्या गायीच्या शेणापासून बनवलेल्या या गोवऱ्या एका पॅकेटमध्ये 10 आहेत आणि त्यावर हे स्पष्टपणे लिहिले आहे की हे केवळ धार्मिक कार्यासाठी आहे. तो खाद्यपदार्थ नाही. एका पॅकेटची किंमत तीन डॉलर म्हणजेच सुमारे 215 रुपये आहे.
अमेरिका के स्टोर में मेड इन इंडिया गोबर के उपले, जानिए कीमत
दुकानातील गोवऱ्यांच्या विक्रीच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजर्सने म्हंटले आहे की, यावर लिहलेली माहिती विशेष आहे. तर दुसऱ्या युजरने म्हंटले आहे की, या गोवऱ्यांपासूनच केक बनवण्याची कल्पना सुचली असावी.
अमेरिका के स्टोर में मेड इन इंडिया गोबर के उपले, जानिए कीमत
Visit :  Policenama.com