ED Attached Sanjay Raut’s Property | शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीचा दणका, अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ED Attached Sanjay Raut’s Property | मागील अनेक दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) मागे ईडीचा (ED) ससेमिरा लागला आहे. यामुळे राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामागे देखील ईडीचा ससेमिरा (ED Attached Sanjay Raut’s Property) लागला असल्याची माहिती समोर आली आहे. (Enforcement Directorate attached Shiv Sena leader Sanjay Raut’s property in connection with Rs 1,034 crore Patra Chawl land scam case)

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. त्यासंदर्भात आता विरोधीपक्ष असलेल्या भाजपाकडून (BJP) संजय राऊतांना लक्ष्य केलं जात आहे.

दरम्यान, मुंबईतील 1 हजार 034 कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत (Pravin Raut) यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती (ED Attached Sanjay Raut’s Property). याबाबत करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याबाबत ईडीने कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title : Enforcement Directorate attached Shiv Sena leader Sanjay Raut’s property in
connection with Rs 1,034 crore Patra Chawl land scam case, the agency said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bharti Singh Good News | सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दिला गोंडस बाळाला जन्म..!

 

Retired DySP Dilip Shinde Passes Away | निवृत्त पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे यांचे पुण्यात निधन

 

Neetu Singh Kapoor Viral Dance Video | वयाच्या 63 व्या वर्षी नितू कपूरनं दिली चक्क नोरा फतेहीला टक्कर,
डान्स पाहून तुम्हीही होताल थक्क !