नवज्योत सिंह सिद्धूची लेक ‘राबिया’ एकदमच ‘कडक’, बॉलिवूड अभिनेत्रीही तिच्यापुढे ‘फिक्क्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी क्रिकेटर आणि एक राजकारणी नवज्योत सिंह सिद्धू यांना आपण सगळेच ओळखतो. अशी माहिती आहे की, ते कपिल शर्मा शोमध्ये पुन्हा वापसी करणार आहेत. त्यांचा प्रसिद्ध डायलॉग छा गए गुरु आजही लोकांच्या तोंडावर असतो. सध्या नवज्योत सिद्धू यांची मुलगी राबिया खूपच चर्चेत आली आहे. सोशलवर तिच्या फोटोंची जबरदस्त चर्चा सुरु आहे. राबियाचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजातील लुक पाहून तुम्हीही तिचे फॅन व्हाल. आपल्या लुकने आणि अदांनी राबिया बॉलिवूडमधील हिरोईन्सला टक्कर देत आहे.

राबिया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपले एक से बढकर एक फोटो ती चाहत्यांसाठी शेअर करत असते. असेच राबियाचे काही फोटो समोर आले आहेत. राबिया हे फोटो सोशलवर व्हायरल होत आहेत. त्यामुळे राबिया सोशलवर चर्चेचा हिस्सा बनली आहे.

राबियाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, राबियाने दिल्ली, पटियाला, सिंगापूर आणि लंडनमधून शिक्षण घेतलं आहे. राबियाला पार्टी आणि फॅशनची खूपच आवड आहे. तिला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करून फेमस फॅशन डिझायनर बनायचे आहे.

https://www.instagram.com/p/Bz0eCRHHV-m/

राबियाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. फोटोंमधील तिच्या ग्लॅमरस लुकपुढे मोठ मोठ्या सेलेब्रिटी फेल झाल्या आहेत.

https://www.instagram.com/p/BhQKETNnK5v/

 

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या