हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज सकाळी रिकाम्यापोटी प्या ‘हा’ स्पेशल ज्यूस; जाणून घ्या

नवी दिल्ली : ह्रदय शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. शरीराच्या सर्व भागात रक्त पोहचवणे, सर्व भागातून रक्त घेणे, रक्त पंप करणे अशी महत्वाचे कामे हृदय करते. हे काम करताना हृदय heart healthy आकुंचन आणि प्रसरण पावत असते. या कार्यात बाधा आल्यास हृदयसंबंधी heart healthy आजारांचा धोका वाढतो. यासाठी योग्य दिनचर्या, योग्य आहार आणि रोज व्यायाम करा. सोबतच रोज सकाळी रिकाम्यापोटी हा स्पेशल ज्यूस प्या.

जर तुम्हाला याबाबत माहिती नसेल तर जाणून घेवूयात…

रिसर्च गेटवर प्रसिद्ध एका शोधात या फळाबाबत सविस्तर सांगण्यात आले आहे.
या फळात आयुर्वेदिक गुण आढळतात जे आरोग्यासाठी लाभदायक आहेत. विशेषकरून लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, तणाव आणि हृदयासंबंधी आजारासाठी हे फळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. डॉक्टरसुद्धा किवीचा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात.

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी इलायचीसह (वेलदोडा) मधाचं सेवन करा, जाणून घ्या इतर देखील फायदे

संशोधनात सांगितले आहे की, किवीमध्ये पोटॅशियम आणि फायबर आढळते. याच्या सेवनाने हृदय निरोगी राहते. किवीतील फायबर वाढत्या कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करते. यामुळे हृदयसंबंधी आजार आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

ऑनलाइन एफडीबाबत SBI ने दिला इशारा ! सांगितले कशा प्रकारे सुरू आहे फसवणूक आणि कसा करावा बचाव, जाणून घ्या

यासाठी कोरोना काळात रोज रिकाम्यापोटी किवी ज्यूस प्या. याशिवाय रिसर्च गेटवर प्रसिद्ध एका अन्य संशोधनात उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी आठवड्यात 8 किवी खाण्याचा सल्ला दिला आहे.

Petrol-Diesel Price Today : एक दिवस दिलासा मिळाल्यानंतर आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या आजचे भाव

 

 

Pune Unlock : पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून Unlock ची नियमावली जाहीर; जाणून घ्या सोमवारपासून काय सुरू अन् काय बंद

 

दररोज 1 ग्लास दूध पिल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो? संशोधनावरील तज्ञांचे मत जाणून घ्या

 

RBI कडून कोटयावधी छोट्या व्यावसायिकांना (MSME) मोठा दिलासा ! कर्जाच्या पुर्नबांधणीची मर्यादा दुप्पटीने वाढली, जाणून घ्या

 

‘हा’ काढा ठरतोय रामबाण उपाय ! रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, वजनही घटवा; जाणून घ्या

 

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या