Heart Health | हृदयाच्या आजारांपासून वाचवतील खाण्याच्या ‘या’ 10 गोष्टी, आहारात नक्की करा समाविष्ट; जाणून घ्या

नवी दिल्ली : Heart Health | मनुष्याच्या खाण्या-पिण्याचा परिणाम थेट त्याच्या हृदयावर होतो. हार्ट डिसीज कोणत्याही मनुष्याची लाईफ लाईन छोटी करू शकतो. यासाठी डॉक्टर लोकांना अशा वस्तू खाण्याचा सल्ला देतात ज्या हृदयाशी संबंधीत आजारांचा धोका करू शकतात. अशा 10 वस्तूंबाबत जाणून घेवूयात ज्या हृदयाच्या आरोग्यात सुधारणा करू शकतात. (Heart Health)

1. बीन्स –

रोज अर्धा कप बीन्स हृदयासाठी चांगले आहे. यामुळे ब्लड प्रेशरची जोखिम कमी होते. कॉलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यात मदत होते.

2. सालमन फिश –

सालमन फिशचे सेवन हार्ट रिदम डिसॉर्डर आणि लो ब्लड प्रेशरची जोखीम कमी करते.

3. ऑलिव्ह ऑईल –

ऑलिव्ह ऑईल हृदयासाठी खुप चांगले आहे. पेशींचा बचाव होतो. कॉलेस्ट्रोल लेव्हल कमी होते.

4. आक्रोड –

आक्रोडच्या सेवनाने हृदय व्यवस्थित काम करते. हृदयरोगाचा धोका कमी होतो.

5. बदाम –

हेल्दी हार्टसाठी बदाम चांगला पर्याय आहे. हे हृदयाचा आकार योग्य राखते. बॅड कॉलेस्ट्रोलची लेव्हल कमी करण्यास मदत होते.

6. सोया –

याच्या सेवनाने कॉलेस्ट्रोल लेव्हल ठिक राहते.

7. संत्रे –

संत्र्यात कॉलेस्ट्रोलसोबत लढणारे फायबर असते. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. रक्त वाहिन्यांसाठी लाभदायक आहे. पुरुषांमध्ये ब्लड प्रेशरची जोखीम कमी करते.

8. बेरीज –

बेरीजच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. हाडे मजबूत होतात. ऊर्जा वाढते.

9. एवोकाडो –

याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते. कार्डिवास्कुलर डिसीजने होणार्‍या मृत्यूची जोखीम कमी होते.

10. सूर्यफुलाचे बी –

सूर्यफुलाचे बी आरोग्यासाठी लाभदायक आहे. हृदयाची स्थिती चांगली होते. (Heart Health)

हे देखील वाचा

Kolhapur Crime | शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला 4 वर्षाची शिक्षा,10 हजारांचा दंड

Pune Crime | बेपत्ता तरुण बिल्डरचा विहिरीत आढळला मृतदेह, खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप; परिसरात प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Heart Health | 10 foods that can improve yourt heart health

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update