Home Remedies For Constipation | बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त, हे घरगुती उपाय काही मिनिटांत देतील आराम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Home Remedies For Constipation | शरीरात जेव्हा पाण्याची कमतरता (Dehydration) जाणवते. तेव्हा आतड्यांमधील मल कोरडा होतो आणि आतड्यांच्या हालचालीवर खूप जोर द्यावा लागतो. यामुळे बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास होतो (Home Remedies For Constipation).

 

या टीपचा वाप करून पाहा (Try These Tips)-

पपई (Papaya) आणि पेरू (Guava) ही फळ अवश्य खाल्ली पाहिजेत.

जास्त पाणी (Water) प्यायले पाहिजे आणि जेवण करताना पाणी पिऊ नये.

पोटातील गोठलेले मल बाहेर काढण्यासाठी १ कप कोमट पाण्यात १ लिंबू (Lemon) पिळून घ्या.

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध (Milk) प्यावे.

जर मल आतड्यांमध्ये चिकटत असेल तर दुधात १ ते २ चमचे एरंडेल तेल (Castor Oil) घालून प्यावे.

इसबगोलचा भुसा बद्धकोष्ठतेच्या उपचारात रामबाण उपाय आहे. १२५ ग्रॅम दही १० ग्रॅम इसबगोल भुसा मिसळा आणि सकाळ-संध्याकाळ खा.

एक चतुर्थांश कप गरम पाण्यात १ टीस्पून खाण्याचा सोडा (Baking Soda) मिसळा आणि प्या.

दही (Curd) खाल्ल्याने शरीरात चांगल्या बॅक्टेरियाचे प्रमाण वाढेल. दिवसातून २ ते ३ कप दही खावं (Home Remedies For Constipation).

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Home Remedies For Constipation | troubled by the problem of constipation these home remedies will give relief in minutes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

 

Chandan Benefits | चेहर्‍यावर अशाप्रकारे लावा चंदन, दूर होतील ‘या’ 4 समस्या; जाणून घ्या

 

Blood Sugar | डायबिटीजच्या रुग्णांची जेवल्यानंतर आणि अगोदर किती असावी ‘ब्लड शुगर लेव्हल’, जाणून घ्या

 

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड वाढल्यास उपयोगी ठरू शकतात ‘ही’ होमिओपॅथी औषधे, घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; जाणून घ्या

 

IPS Saurabh Tripathi | गुन्हे शाखेच्या उपायुक्तांकडूनच खंडणीची मागणी?, DCP सौरभ त्रिपाठी फरार घोषीत, मुंबई पोलीस दलात खळबळ