How to Remove Yellowing of Teeth | दात झाले असतील पिवळसर? ‘या’ 5 गोष्टी वापरा, मोत्यासारखे चमकतील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – How to Remove Yellowing of Teeth | दातांची निगा राखण्यासाठी अनेक लोक दिवसातून दोन ते तीन वेळा ब्रश करतात. काही लोक विविध प्रकारचे डेंटल केयर प्रॉडक्ट वापरतात. असे असूनही दातांमध्ये पिवळेपणा दिसू लागतो. अशावेळी काही घरगुती उपायांनी तुम्ही पिवळ्या दातांची समस्या दूर करू शकता (How to Remove Yellowing of Teeth).

कडूलिंब :

कडुलिंबाच्या काडीचा टूथब्रशसारखा वापर करा. यास दातून म्हटले जाते.

ऑइल पुलिंग :

एक चमचा खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल तोंडात भरून सुमारे दहा ते पंधरा मिनिटे तोंडात फिरवा. नंतर स्वच्छ पाण्याने तोंड धुवा. यामुळे पिवळे दात आणि दातांच्या इतर अनेक समस्या दूर होतील.

फळांच्या साली :

दात उजळण्यासाठी आणि त्यांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी केळी, संत्रा किंवा लिंबाची साल घेऊन दोन ते तीन मिनिटे हळूवारपणे दातांवर घासा. यानंतर, स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा किंवा ब्रश करा. (How to Remove Yellowing of Teeth)

मीठ आणि मोहरीचे तेल :

मोहरीच्या तेलाचे काही थेंब चिमूटभर मिठात मिसळून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट बोटावर घ्या आणि काही वेळ दातांना आणि हिरड्यांना मसाज करा. यामुळे दातांचा पिवळसरपणा तर दूर होतो. हिरड्या मजबूत होतात.

बेकिंग सोडा-लिंबाचा रस :

दोन ते तीन चिमूट बेकिंग सोडामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळून पेस्ट बनवा. त्यानंतर ही पेस्ट टूथब्रशमध्ये घेऊन दात स्वच्छ करा. यानंतर, स्वच्छ पाण्याने चांगले धुवा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी