पोलीसनामा ऑनलाईन टीम : विंक गर्ल आणि साऊथ अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिचा एक भुवई उडवातानाचा व्हिडीओ समोर आला आणि ती रातोरात स्टार झाली. पहिला मल्याळम सिनेमा ओरू अडार लव सिनेमातील गाणं मानिक्य मलाराया पूवी मध्ये तिनं उडवलेल्या भुवईच्या काही सेकंदाच्या व्हिडीओनंच तिला मोठी स्टार बनवलं होतं. प्रियानं आता तिचं इंस्टा अकाऊंट डिअॅक्टीवेट केलं आहे. यामुळं आता तिचे 7 मिलियन्सहून अधिक फॉलोवर्स परेशान झाले आहेत.
प्रिया प्रकाश एख इंटरनेट सेंसेशन होती आणि लाखोंच्या मनावर राज्य करत होती. इंस्टाग्राम असं एक माध्यम होतं ज्यातून चाहत्यांच्या संपर्कात होती. तिनं आता इंस्टा अकाऊंट डिअॅक्टीवेट केल्यानंतर चाहते तिला मिस करत आहेत.
https://www.instagram.com/p/BfaqzSpgP-k/
रिपोर्ट्सनुसार, सतत होत असलेल्या ट्रोलिंगमुळं प्रियानं आपलं इंस्टा अकाऊंट डिअॅक्टीवेट केलं आहे. हा एक तात्पुरत्या स्वरूपाचा निर्णय आहे असंही म्हटलं जात आहे. प्रिया सोशल मीडियाची शौकीन आहे. प्रियाला इंस्टावर 7.3 मिलियन लोक फॉलो करतात.
https://www.instagram.com/p/BfaqkuGgiUc/
गेल्या आठवड्यातचं तिनं टिकटॉक डेब्यू करत चाहत्यांना चकित केलं होतं. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
https://www.instagram.com/p/Bfap3lFg-QN/
प्रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा ओरू अडार लव हा एक रोमँटीक ड्रामा होता. हा सिनेमा लुलु यांनी डायेरक्ट केला होता. यात सियाद शाजान, रोशन अब्दुल रहूफ आणि नूरिन शेरिफ यांनी काम केलं होतं. हा सिनेमा कन्नड आणि तेलगुमध्येही डब केला होता. यानंतर अशीही घोषणा करण्यात आली होती की, प्रिया लवकरच श्रीदेवी बंगलो या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे.
https://www.instagram.com/p/Bfap2BAAbL_/
https://www.instagram.com/p/BfapzkUAk7y/
https://www.instagram.com/p/BfapfXCAelP/
https://www.instagram.com/p/BfPUU2nAOjJ/
https://www.instagram.com/p/BfPTzExAAw4/