IPS Cadre Allocation Maharashtra | केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील ‘या’ 14 पोलिस अधिकार्‍यांना IPS केडर; जाणून घ्या नावे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IPS Cadre Allocation Maharashtra | केंद्र सरकारकडून (Central Government) महाराष्ट्र पोलिस दलातील (IPS Cadre Allocation Maharashtra) 14 पोलीस अधिकाऱ्यांना मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशीच एक मोठी भेट देण्यात आली आहे. केंद्र सरकारने राज्यातील 14 पोलीस अधिकाऱ्यांना आयपीएस केडर (IPS Cadre) जाहीर केलं आहे. 2019 आणि 2020 ची बढतीची प्रलंबित यादी जारी केली आहे. विशेष म्हणजे ही लिस्ट मकर संक्रातींच्या दिवशीच जारी करण्यात आली आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशीच गोड भेट देण्यात आली आहे. (IPS Cadre to 14 Police Officers)

केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या लिस्टमध्ये 2019 च्या आठ आणि 2020 च्या सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून याबाबतचे अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. दरम्यान, विशेष म्हणजे 14 अधिकाऱ्यांपैकी डी. एस. स्वामी (D.S. Swami)आणि एस. पी. निशाणदार (S. P. Nishandar) हे मुंबईत डिसीपी (DCP) होते. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसातील ज्या 14 अधिकाऱ्यांना आयपीएस केडर मिळालं आहे ते आता थेट भारतीय पोलीस दलात (Indian Police Force) असतील. (IPS Cadre Allocation Maharashtra )

आयपीएस केडर मिळालेले 14 अधिकारी –

सिलेक्शन – 2019

  • एन ए अष्टेकर (NA Ashtekar)
  • मोहन दहिकर (Mohan Dahikar)
  • विश्वा पानसरे (Vishwa Pansare)
  • वसंत जाधव (Vasant Jadhav)
  • श्रीमती स्मार्तना पाटील (Smartana Patil)
  • एस डी कोकाटे (S D Kokate)
  • पी एम मोहीते (P M Mohite)
  • संजय लाटकर (Sanjay Latkar)

सिलेक्शन -2020

  • सुनील भारद्वाज (Sunil Bharadwaj)
  • सुनील कडासने (Sunil Kadasane)
  • संजय बारकुंड (Sanjay Barkund)
  • डी एस स्वामी (D S Swami)
  • अमोल तांबे (Amol Tambe)
  • एस पी निशाणदार (S P Nishandar)

 

 

Web Title : IPS Cadre Allocation Maharashtra | 14 police officers in Maharashtra get IPS cadre

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !
पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे,
‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये;
सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Supreme Court On Bride Jewellery | सुप्रीम कोर्ट ! सुरक्षेसाठी वधुचे दागिने आपल्या जवळ ठेवणे क्रुरता नाही

Pune Corporation | पुणे महापालिका हद्दीतील बांधकामे सरसकट नियमित होणार नाहीत, मोठ्या प्रमाणात शुल्क भरावे लागणार