Maharashtra IPS Officers Transfers | राज्य पोलिस दलातील 2 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या, सिंधुदुर्ग अपर पोलीस अधीक्षकांचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra IPS Officers Transfers | महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी (दि.8) महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाकडून काढण्यात आले आहेत. राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी याबाबचे आदेश काढले आहेत. (Maharashtra IPS Officers Transfers)

बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे (Maharashtra IPS Officers Transfers)

  1. विश्वास दत्तु पांढरे (पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण, नागपूर ते पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई)
  2. नितीन दत्तात्रय बगाटे (अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग ते पोलीस उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radhakrishna Vikhe Patil | धनगर आरक्षणावरुन राधाकृष्ण विखे पाटलांवर टाकला भंडारा, प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले… (व्हिडिओ)

हिंजवडी आयटी पार्कमध्ये मेफेड्रॉन, अफू विकणारे दोन राजस्थानी गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई

Wagle Ki Duniya | सोनी सबवरील वागले की दुनिया मालिकेतील परिवा प्रणती ऊर्फ वंदना म्हणाली,
भय आणि लोकलज्जेला मागे टाकून ब्रेस्ट कॅन्सरवर खुलेपणाने चर्चा करणे महत्त्वाचे आहे

Pashmina – The Thread Of Love | सोनी सबवरील पश्मिना मालिकेत निशांत मलकानी साकारणार व्यवहारचतुर दिग्गज उद्योगपती राघवची भूमिका

Pune Police MCOCA Action | वानवडी परिसरातील शुभम उर्फ चम्या कांबळे याच्यासह इतर 3 जणांवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 57 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

दुचाकीवरुन जाताना विजेचा खांब डोक्यावर पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

श्रद्धाताई गोरक्ष (आप्पा) परांडे जनहित मंच आयोजित भव्य महिला दहिहंडी उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंजवडी आयटी पार्कमध्ये मेफेड्रॉन, अफू विकणारे दोन राजस्थानी गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई

Maharashtra Student Innovation Challenge | महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये नोंदणीसाठी मुदतवाढ

Women Employment | अविवाहित महिलेला सरकारी नोकरी नाकारणे सरकारला पडले महागात; हाय कोर्टाने दिला निर्णय