सुप्रसिद्ध फुटबॉलर डिएगो माराडोना यांचं 60 व्या वर्षी निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुप्रसिद्ध फुटबॉलर आणि महान खेळाडू डिएगो माराडोना यांचं 60 व्या वर्षी निधन झालं आहे. सन 1982 मारोडोना सर्वप्रथम वर्ल्ड कप मुळे प्रसिद्धी झोतात आले होते.

You might also like