Mrunal Thakur | सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर नक्की धुळ्याची की नागपूरची? वाद मिटला, मृणालने दिले उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी विश्वातील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी दाक्षिणात्य व बॉलीवूड सिनेविश्व गाजवले आहे. या पैकीच एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर (Mrunal Thakur). अभिनेत्री मृणाल ठाकूर ही तिच्या अभिनय़ासाठी देशभर ओळखली जाते. मालिकांपासून अभिनयाला सुरुवात केलेल्या मराठमोळ्या मृणालने अनेक हिट चित्रपट (Mrunal Thakur Hit Movie) दिले आहेत.

 

 

दाक्षिणात्य सिनेमांमध्ये तर अभिनयाच्या बळावर तिने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मात्र ती नक्की नागपूरची आहे की धुळेची आहे याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये संभ्रम आहे. मात्र आता याबाबत स्वतः अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) हिने खुलासा केला आहे.(Mrunal Thakur)

 

 

 

 

 

Web Title : Mrunal Thakur | mrunal-thakur-reveals-she-belongs-to-nagpur-or-dhule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा